“कृषी सुधारणा देशाची गरज! आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सहकार्य!”

मुक्तपीठ टीम कृषी सुधारणा देशाची गरज, असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या बैठकीत  केले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सहकार्य आवश्यक असल्याचे सांगताना ते म्हणालेत, “आत्मनिर्भर भारत म्हणजे एका अशा नवीन भारताच्या दिशेने टाकलेली पावले आहेत, तिथे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, प्रत्येक उद्योजक आपल्या संपूर्ण क्षमतांचा विनियोग करू शकेल आणि त्याला पुढे जाण्याची … Continue reading “कृषी सुधारणा देशाची गरज! आत्मनिर्भर भारतासाठी खासगी क्षेत्राला सहकार्य!”