बांग्लादेशात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्यावेळी फेसबूक का होते ब्लॉक?

मुक्तपीठ टीम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौर्‍यावर गेले होते. त्यांचा दौरा सुरु असताना बांग्लादेशात फेसबूक ब्लॉक करण्यात आले होते. त्याचे कारण धर्मांध संघटनांकडून मोदींच्या दौऱ्याच्यावेळी त्या देशात असंतोष भडकवण्याचा कट होता असे कळते. ते दौऱ्यावर असताना आणि परत आल्यावरही बांग्लादेशात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. बांग्लादेशातील धर्मांध संघटनांनी हिंदू मंदिरांसह ट्रेनवर … Continue reading बांग्लादेशात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्यावेळी फेसबूक का होते ब्लॉक?