वाढत्या संसर्गासंदर्भात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्ण वाढीचा वेग हा तीव्र असल्याचे दिसत आहेत. यामुळे राज्यासह केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ८ एप्रिलला सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान मोदींकडून सर्व राज्यातील कोरोनाची स्थिती, संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, … Continue reading वाढत्या संसर्गासंदर्भात पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा