डॉक्टर ते अँब्युलन्स ड्रायव्हर…मोदींच्या ‘मन की बात’मध्ये मोकळा संवाद

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाचा उद्रेक वाढतच चाललेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना योद्ध्यांशी संवाद साधला. ‘मन की बात’च्या ७६ व्या भागात मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी यांच्यापासून अँब्युलन्स ड्रायव्हर प्रेम वर्मा यांच्यासह अनेक कोरोना योद्ध्द्यांशी त्यांनी मोकळा संवाद साधला.   पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ जशी झाली तशी: माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! … Continue reading डॉक्टर ते अँब्युलन्स ड्रायव्हर…मोदींच्या ‘मन की बात’मध्ये मोकळा संवाद