पंतप्रधानांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे आवाहन

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना परिस्थितीबाबत राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवादा दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोरोना परिस्थितीची माहिती दिली. वास्तविक वेळेत देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचा अनुभव त्यांनी सामायिक केला. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये लोकसहभाग … Continue reading पंतप्रधानांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, ग्रामीण आणि शहरी भागांसाठी वेगवेगळे धोरण आखण्याचे आवाहन