पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्त्याचा एसएमएस न आल्यास ‘हे’ करा…

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान यांच्या आठव्या किंवा एप्रिल-जुलैच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यावधी शेतकर्‍यांना अक्षय तृतीयेची भेट आणि ईदी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ९.५ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात आठवा हप्ता म्हणून डीबीटीमार्फत २०,६६७ कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. आपल्या खात्यात हे पैसे मिळण्याचा एसएमएस न … Continue reading पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्त्याचा एसएमएस न आल्यास ‘हे’ करा…