“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू, दोन महिने ५ किलो अतिरिक्त धान्य”

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील मागणी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न व नागरी … Continue reading “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू, दोन महिने ५ किलो अतिरिक्त धान्य”