पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर्सच्या चौकशीची मागणी
मुक्तपीठ टीम पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्रसरकारवर हल्ला चढवला आहे. पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाले असल्याचे समजते आहे तसेच मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत उत्तर देण्यास सांगितले असल्याचीही बातमी आहे. … Continue reading पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर्सच्या चौकशीची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed