आदर्श घ्यावा असं कोरोना उपचारात ‘आत्मनिर्भर’ गाव

मुक्तपीठ टीम   कोरोना संकटाची दुसरी लाट महालाट ठरतेय. अतिवेगाने वाढणाऱ्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही सरकारी व्यवस्था अपुरी पडतेय. या कोरोनाच्या संकटात अनेक दुसऱ्यांच्या मदतीला धावले. कोणी कोरोना सेंटर उभारले तर कोणी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत केली. परंतु सरकारवर भार न टाकता आपणच आपल्यासाठी सुविधा उभारणाऱ्या एका वेगळ्या गावाची कहाणी … Continue reading आदर्श घ्यावा असं कोरोना उपचारात ‘आत्मनिर्भर’ गाव