दानिश सिद्दीकींचं शहीद होण्यापूर्वीचं ट्वीट…गाडीवर रॉकेट धडकलं…मी बचावलो, पण ते टिपलं!

मुक्तपीठ टीम भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानातील कंदहार भागात कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. सध्या रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसोबत काम करणाऱ्या दानिशवर अफगानिस्तानात सुरु असलेल्या हिंसक सत्तासंघर्षाला टिपण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी काढलेली छायाचित्र अख्खी बातमीच नाही तर तेथील परिस्थितीही जिवंतपणे मांडण्याचे काम करीत होती. मृत्यूपूर्वी त्यांनी ट्विट थ्रेडच्या माध्यमातून ते ज्या … Continue reading दानिश सिद्दीकींचं शहीद होण्यापूर्वीचं ट्वीट…गाडीवर रॉकेट धडकलं…मी बचावलो, पण ते टिपलं!