चांगली मोठी बातमी…फायझरची कोरोना लस बारा वर्षांवरील मुलांसाठीही उपयोगी!

मुक्तपीठ टीम कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस १२ ते १५ वर्षांच्या मुलांसाठी कोरोनाविरोधात १००% फायद्याची आहे. अमेरिकेत २,२५० मुलांवर झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्येही ही लस १००% परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय वंशाच्या मुलानेही … Continue reading चांगली मोठी बातमी…फायझरची कोरोना लस बारा वर्षांवरील मुलांसाठीही उपयोगी!