कोरोनाच्या संकटातील चांगली बातमी, दोन लसी ८०-९०% प्रभावी!

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान अमेरिकन कंपनी फायझर आणि मॉडर्ना या लसीबद्दल चांगली बातमी आली आहे. अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की पहिला डोस घेतल्यानंतरही या दोन्ही कंपन्यांच्या लस बर्‍यापैकी प्रभावी आहेत. या लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, संसर्गाची शक्यता ८०% पर्यंत कमी होते. तर दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांनंतर, धोका … Continue reading कोरोनाच्या संकटातील चांगली बातमी, दोन लसी ८०-९०% प्रभावी!