असं कसं घडलं? आज स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल!

मुक्तपीठ टीम सतत २४ दिवस पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झाला नव्हता. सातत्यानं होणारी दरवाढ निवडणुकांमुळे थांबली अशी चर्चाही रंगू लागली आणि आज तर आश्चर्याचा धक्का देणारी बातमी आली आहे. आज इंधन कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर काहीसे का असेना पण घटले आहेत. आज जाहीर झालेल्या नव्या दरांनुसार मुंबईत पेट्रोल आता ९७ रुपये … Continue reading असं कसं घडलं? आज स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल!