कोरोना लॉकडाऊन लोकांना भोवला, सरकारला पावला! कसा ते पाहा…

मुक्तपीठ टीम   कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूवर कर लावून चांगली कमाई केली असल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भात सरकारने लोकसभेत सांगितले की, तिन्ही प्रकारच्या इंधनाच्या करातून तब्बल २,९५,४०१ कोटी रुपयांची कमाई झाली आहेत. केंद्राने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत म्हणजे दहा महिन्यांच्या दरम्यान ही कमाई केली आहे. गेल्या … Continue reading कोरोना लॉकडाऊन लोकांना भोवला, सरकारला पावला! कसा ते पाहा…