माणुसकी अनलिमिटेड…पत्नीचे दागिने विकून गरजूंना ऑक्सिजन
मुक्तपीठ टीम आपल्या खिशात पैसे असतील तर त्यातील काही खर्च करून दुसऱ्याला मदत करणे समजू शकतो, पण जेव्हा स्वत:कडेच नसताना एखादा सामान्य माणूस पत्नीचे दागिने विकून गरजूंना ऑक्सिजन सिलिंडरची मदत करतो तेव्हा त्याला महासंकटातील महानायकच म्हटले पाहिजे. मुंबईच्या मालवणी भागातील डेकोरेटर म्हणून काम करणारे पास्कल सालदान्हा हे सजावट करतानाच जीवनात चांगल्या वागण्याने सौंदर्य फुलवतात. … Continue reading माणुसकी अनलिमिटेड…पत्नीचे दागिने विकून गरजूंना ऑक्सिजन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed