महास्फोटक पत्राने आघाडीचे संकट वाढले! सेनेकडून पाठराखण, राष्ट्रवादीवर आरोप!

मुक्तपीठ टीम अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरडीएक्सच्या स्फोटापेक्षाही जबरदस्त राजकीय धक्का देणारा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महास्फोटक पत्र लिहिले आहे. या पत्रातील महास्फोटक गौप्यस्फोटांमुळे आता राज्यात सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकारपुढील संकट जास्तच वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.   … Continue reading महास्फोटक पत्राने आघाडीचे संकट वाढले! सेनेकडून पाठराखण, राष्ट्रवादीवर आरोप!