‘बारा’ वाजवणारे पंकजा मुंडेंचे ‘बारा’ डायलॉग!

तुळशीदास भोईटे – सरळस्पष्ट  भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे आजचे भाषण वाघिणीच्या आवेशातील होते. त्यात डरकाळ्या तर होत्याच पण भावनांचा ओलावाही. सर्वात महत्वाचं म्हणजे संयम दाखवतानाच शक्ती सूचित करत आक्रमकतेची झलकही दाखवणारे होते. त्यांच्या आजच्या भाषणातील बारा विधाने…बारा डायलॉग हे नेमकं कुणाचे बारा वाजवण्याची इच्छा व्यक्त करणारे होते, हे वेगळे सांगायला नको. अर्थात आज जरी … Continue reading ‘बारा’ वाजवणारे पंकजा मुंडेंचे ‘बारा’ डायलॉग!