कमी ऑक्सिजनमध्ये रुग्णांचे जीव वाचवण्याचा “पंढरपूर पॅटर्न’

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन टंचाईमुळे लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, काही डॉक्टरांनी त्यावर उपाय शोधला आहे तो ऑक्सिजन वाचवत आहे त्याच ऑक्सिजनमध्ये जास्त रुग्णांचे प्राण वाचवण्याचा. पंढरपूरमध्ये उपजिल्हा रूग्णालयात सध्या रिझरव्हायर बॅगचा नॉन रीब्रीथर मास्कसोबत वापर करून रूग्णांना क्षमतेएवढाच … Continue reading कमी ऑक्सिजनमध्ये रुग्णांचे जीव वाचवण्याचा “पंढरपूर पॅटर्न’