पाकिस्तानाचे ‘ते’ पंतप्रधानच दहशतवाद्यांच्या पे रोलवर!

मुक्तपीठ टीम   तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत घेतल्याचा गंभीर आरोप झाला आहे. हा आरोप पाकिस्तानच्या यूनोमधील माजी राजदूत आबिदा हुसेन यांनी केला आहे. एकप्रकारे ते अल कायद्याचा सूत्रधार ओसमा बिन लादेनच्या पे रोलवरच होते असा आरोप झाल्याने खळबळ माजली आहे.   नवाझ शरीफ पंतप्रधान असताना आबिदा … Continue reading पाकिस्तानाचे ‘ते’ पंतप्रधानच दहशतवाद्यांच्या पे रोलवर!