‘लिंक्डइन’च्या कर्मचाऱ्यांना रिचार्ज होण्यासाठी खास सुट्टी

मुक्तपीठ टीम कॉर्पोरेट क्षेत्रातील काही कंपन्या या त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून त्यांना अधिक उत्साही आणि कौशल्यशाली बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्या अनेक वेगळ्या कल्पना राबवतात. व्यावसायिक सोशल नेटवर्क कंपनी ‘लिंक्डइन’ने आपल्या कर्मचार्‍यांवर मोठा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या लिंक्डइनने जगभरातील आपल्या १५,९०० कर्मचार्‍यांना एका आठवड्यासाठी पेड लीव्हवर पाठविण्याचा निर्णय घेतला … Continue reading ‘लिंक्डइन’च्या कर्मचाऱ्यांना रिचार्ज होण्यासाठी खास सुट्टी