‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा

मुक्तपीठ टीम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे ‘कोरोनामुक्त गाव’ योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे मोठे काम करावे. भविष्यातील पुढची लाट आलीच तर त्यासाठी ऑक्सिजनची क्षमता वाढवणं, आरोग्य सुविधा वाढवणं, चाचण्यांची क्षमता वाढवणं याचे नियोजन आतापासूनच करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. … Continue reading ‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा