फडणवीसांच्या प्रयत्नांनी ३८ मेट्रीक टन ऑक्सिजन नागपुरात!

मुक्तपीठ टीम नागपुरसाठी ३८ मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन दोन टँकर आज सकाळी पोहोचले. त्यातून शासकीय आणि खाजगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी ४१८० जम्बो सिलेंडर्स भरले जातील. त्यातून सुमारे ३००० हून अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन नागपुरला मिळाला आहे. हे टँकर आज सकाळी बुटीबोरी येथे दाखल झाले. … Continue reading फडणवीसांच्या प्रयत्नांनी ३८ मेट्रीक टन ऑक्सिजन नागपुरात!