ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू, सोमय्यांची टोपेंच्या राजीनाम्याची मागणी

मुक्तपीठ टीम   “ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई जवळील नालासोपारामधील विनायक रुग्णालयात आज कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी ठाकरे सरकारच जबाबदार आहे,” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी “आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने राजीनामा द्यावा” अशी मागणीही केली आहे.   पाहा व्हिडीओ: https://youtu.be/HGrAOga4b_0   ही घटना पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात … Continue reading ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू, सोमय्यांची टोपेंच्या राजीनाम्याची मागणी