ऑक्सिजन टंचाई! शेवटचा श्वासही न घेता मरण…दिल्लीत २५, अमृतसर ६, ग्वाल्हेर ३, बीड २!

मुक्तपीठ टीम   देशातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी अत्यावश्यक ऑक्सिजनच्या टंचाईचं संकट दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असतानाच कोरोना रुग्णांचे ऑक्सिजनअभावी बळी जाण्याचं सत्र आजही सुरुच आहे. दिल्लीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २५, अमृतसरमध्ये ६ आणि ग्वाल्हेरमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला. बीडमध्येही २ रुग्णांचा ऑक्सिजन कमतरतेमुळे बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.   देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच … Continue reading ऑक्सिजन टंचाई! शेवटचा श्वासही न घेता मरण…दिल्लीत २५, अमृतसर ६, ग्वाल्हेर ३, बीड २!