ऑक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन बॅंक’

मुक्तपीठ टीम कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळेपर्यंत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या रुग्णांना तातडीने घरच्याघरी ऑक्सिजन मिळावा, यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्सिजन बॅंक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. एमएमआर रीजनमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. ही गरज लगेचच्या लगेच भरून काढता येणे … Continue reading ऑक्सिजनची तातडीने गरज असलेल्या रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन बॅंक’