दहिसर–अंधेरी मेट्रोचे ओव्हरहेड वायरिंग सुरु, एप्रिल-मेपासून ट्रायल रन

मुक्तपीठ टीम   मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दहिसर ते अंधेरी या मेट्रो मार्गावर ओव्हरहेड वायरचे काम करण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. प्राधिकरणाने या मार्गाला वीजपुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मेट्रो २ ए कॉरिडोरच्या मार्गावर अत्याधुनिक उपकरणांसह वायर बसविण्याचे काम वेगाने केले जात आहे. तारा जोडण्यापूर्वी … Continue reading दहिसर–अंधेरी मेट्रोचे ओव्हरहेड वायरिंग सुरु, एप्रिल-मेपासून ट्रायल रन