शिक्षण अधिकार कायद्याच्या लाभासाठी हजारोंचे प्रयत्न

मुक्तपीठ टीम शिक्षण अधिकार कायद्याबद्दल जनजागृती होऊ लागल्याने यावेळी शाळा प्रवेशाची गती कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये शाळा प्रवेशासाठी हजारो गरजू सरसावले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई अंतर्गत २१ मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी सुमारे ६,८५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. शैक्षणिक कार्यकर्ते प्रशांत साठे म्हणाले की, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे या रजिस्ट्रेशन प्रक्रियेस विलंब … Continue reading शिक्षण अधिकार कायद्याच्या लाभासाठी हजारोंचे प्रयत्न