नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद

मुक्तपीठ टीम नर्मदा जीवनशाळांचा बालमेळावा कार्यक्रमाचा नुकताच मेधाताईंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते समारोप झाला. या बालमेळ्यात नर्मदा खोऱ्यातील नर्मदा जीवन शाळेचे ६०० विद्यार्थी आणि जवळजवळ तेवढेच आदिवासी गावकरी, पालक, शिक्षक आणि वेगवेगळ्या राज्यातून, जिल्ह्यातील आलेले स्नेही सहभागी झाले होते. शेवटच्या दिवशी कबड्डी, खो-खो हो या संगीत खुर्ची,स्मरणशक्ती सारख्या स्पर्धेने कार्यक्रमात एकदम रंगत आली.   धडगाव येथील … Continue reading नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद