केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण
मुक्तपीठ टीम मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून २०२१ करीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी दिली. राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत ए.पी.एल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे- २०२० … Continue reading केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यासाठी सवलतीच्या दराने अन्नधान्याचे वितरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed