कोरोनावर लसीमागोमाग आता गोळीही लवकरच! फायझरकडून चाचणी सुरु!!
मुक्तपीठ टीम कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीमागोमाग आता आणखी एक चांगली बातमी आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी तोंडावाटे घ्यायचे अँटी व्हायरल ओरल औषधंही लवकरच येण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने कोरोनासाठी ओरल अँटीवायरल ड्रगची क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे. हे औषधही कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरेल, असा कंपनीला विश्वास आहे. हे औषध गोळी स्वरुपात असल्यानं … Continue reading कोरोनावर लसीमागोमाग आता गोळीही लवकरच! फायझरकडून चाचणी सुरु!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed