रिझर्व्ह बँकेत मॅनेजरसह अन्य पदांसाठी संधी, वेतन ७७ हजारांवर

मुक्तपीठ टीम रिझर्व्ह बँकेत नॉन-सीएसजी पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७ हजार २०८ रुपये असेल. ज्या उमेदवारांना रिझर्व्ह बँकेच्या सेवेत करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी www.muktpeeth.com च्या नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरीला भेट द्या.   या भरतीसाठी रिझर्व्ह बँकेने अधिसूचना जारी केली आहे. पदांची माहिती, … Continue reading रिझर्व्ह बँकेत मॅनेजरसह अन्य पदांसाठी संधी, वेतन ७७ हजारांवर