मुंबई उच्च न्यायालयात ४० जागांवर आयटी उमेदवारांसाठी संधी

मुक्तपीठ टीम मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर या पदासाठी १७ जागा, सिस्टिम ऑफिसर या पदासाठी २३ जागा अशा एकूण ४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ मे २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.     शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- … Continue reading मुंबई उच्च न्यायालयात ४० जागांवर आयटी उमेदवारांसाठी संधी