उत्तर मध्य रेल्वेत अॅप्रेंटिसशिपच्या ४८० जागांची संधी

मुक्तपीठ टीम   उत्तर मध्य रेल्वेत अॅप्रेंटिसशिप पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवार आपले अर्ज १६ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.   शैक्षणिक पात्रता अर्ज करणारा उमेदवार, ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण तसेच आयटीआय … Continue reading उत्तर मध्य रेल्वेत अॅप्रेंटिसशिपच्या ४८० जागांची संधी