केंद्राच्या सरकारी विभागांची सर्व रुग्णालयं नागरिकांसाठी खुली करा! वर्षा देशपांडेंची मागणी!!

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारच्या सर्व विभागांची आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांची त्यांच्या वापरासाठीची देशभरातील सर्व रुग्णालयं सामान्यांसाठीही खुली करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी केंद्र सरकारकडे तशी मागणीही केली आहे. मुंबई परिसरात अशी अनेक रुग्णालयं आहेत. त्यातील पनवेल परिसरातील ओएनजीसी, बीओसीची दोन मोठी रुग्णालयं तर गेली काही वर्षे … Continue reading केंद्राच्या सरकारी विभागांची सर्व रुग्णालयं नागरिकांसाठी खुली करा! वर्षा देशपांडेंची मागणी!!