निर्णायक गोल रोखणारा श्रीजेश म्हणजे ‘द ग्रेट इंडियन वॉल!’

मुक्तपीठ टीम गेली ४१ वर्षे म्हणजे एकेकाळी हॉकीचा विश्वसम्राट असणाऱ्या भारतासाठीचा पदकांच्या दुष्काळाचा काळ. त्यात या ऑलिम्पिकमध्येही उपांत्य फेरीत भारतीय संघाचा निराशाजनक पराभव झाला. आता मात्र, तो पराभव मागे टाकत विजय मिळववण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे.   भारताने कांस्यपदकाच्या लढतीत हॉकीतील दादा असणाऱ्या जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या … Continue reading निर्णायक गोल रोखणारा श्रीजेश म्हणजे ‘द ग्रेट इंडियन वॉल!’