ओलाची ई-स्कुटर…१८मिनिटांच्या चार्जिंगने ७५ किलोमीटर!
मुक्तपीठ टीम ओला ही अपबेस कॅब सर्व्हिस कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे. ओला जुलै मध्ये भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. ओलाची हाय रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय ग्राहकांसाठीही उपलब्ध असेल. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी हायपर चार्जर नेटवर्क देखील तयार करण्यात येत आहे. ओलाच्या या चार्जिंग नेटवर्कमध्ये एक लाख चार्जिंग पॉईंट्स … Continue reading ओलाची ई-स्कुटर…१८मिनिटांच्या चार्जिंगने ७५ किलोमीटर!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed