वाट्टेल ते बोलून नारायण राणे अडचणीत,शिवसेनेकडून संताप, गुन्हे दाखल!

मुक्तपीठ टीम   मोदी सरकारमधील सुक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा प्रत्येक टप्प्यावर वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली चढवली असती, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्याचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे राणेंसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.   राणे कुठे आणि … Continue reading वाट्टेल ते बोलून नारायण राणे अडचणीत,शिवसेनेकडून संताप, गुन्हे दाखल!