१ मेपासून तरुणांचे लसीकरण अवघड! सीरमच्या लसी २४ मेपर्यंत केंद्रासाठीच बुक!!

मुक्तपीठ टीम एक मेपासून भारतातील अठरा वर्षांवरील वयोगटासाठीही कोरोना लसीकरण करण्यास केंद्रातील मोदी सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, तसे करणे महाराष्ट्रात तरी अवघडच दिसत आहे. कारण २४ मेपर्यंत उत्पादन होणार असलेल्या सर्व कोविशिल्ड लसी या केंद्र सरकारसाठी बुक केल्या गेल्या आहेत. को-वॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकने अद्याप राज्य सरकारांसाठी दरही जाहीर केलेले नाहीत. केंद्राकडून होणारा लसींचा … Continue reading १ मेपासून तरुणांचे लसीकरण अवघड! सीरमच्या लसी २४ मेपर्यंत केंद्रासाठीच बुक!!