कोरोनाप्रकरणी चीनला क्लीन चीट का?

मुक्तपीठ टीम जगभरात थैमान घातलेला कोरोनाचं संक्रमण हे चीनच्या प्रयोगशाळेमधून झालेलं नाही, असं सांगत जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चीनला क्लीन चीट दिली आहे. मात्र यावर ब्रिटनमधल्या १८ वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला आहे. माहिती आणि संशोधनाच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार चीनचं निर्दोषत्व सिद्ध होत नाही, असं कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या १८ वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचं … Continue reading कोरोनाप्रकरणी चीनला क्लीन चीट का?