क्रिकेटचा देव सचिन कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग

मुक्तपीठ टीम   क्रिकेटचा देव आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला आता कोणीही आपला गुरू बनवू शकतो. सचिन तेंडुलकर आता मोफत ऑनलाईन कोचिंग चालवणार आहे. सचिन लाइव्ह इंटरॅक्विव्ह वर्गाची मालिका घेण्यास तयार आहे. हे वर्ग अनअॅकेडमी शिकणाऱ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असतील.   ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअॅकेडमीने सचिन तेंडुलकरांसोबत करार केला आहे. या कराराचा भाग म्हणून, … Continue reading क्रिकेटचा देव सचिन कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग