‘या’ अॅपच्या लाइट वर्जनवरही मिळणार टिकटॉकसारखंच फिचर

मुक्तपीठ टीम   इंस्टाग्राम रील्स आता इंस्टाग्राम लाइट वर ही उपलब्ध झाले आहेत. इंस्टाग्राम लाइट हे मुख्य अॅपचे लाइट वर्जन असून या अॅपचे मालकी हक्क फेसबुक कडे आहे. लाइट वर्जन वरील हे फिचर्स फक्त भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध आहेत.   भारतामध्ये डिसेंबर २०२० मध्ये या लाइट वर्जनच्या टेस्टिंगला सुरूवात झाली होती. याची साइज २ एमबी पेक्षा … Continue reading ‘या’ अॅपच्या लाइट वर्जनवरही मिळणार टिकटॉकसारखंच फिचर