नव्या युगातील नवा धंदा… पॉवर बँक भाड्याने मिळणार

मुक्तपीठ टीम   आता पावर बॅंकही भाड्याने मिळणार हे एकूण हसू आले ना? हो पण आता हे घडतंय…सध्या मोबाइलचा वापर खूप वाढला आहे. खूप कामे मोबाईलवरच होत असल्याने बॅटरीचा वापरही. त्यातूनच मग कितीही जास्त क्षमतेची असली तरी बँटरी संपते. मग करायचं काय? नेमकी तेथेच संधी हेरली एका व्यावसायिकाने त्यांनी स्पाइक या ब्रँडनेमने नवीन व्यवसाय सुरू … Continue reading नव्या युगातील नवा धंदा… पॉवर बँक भाड्याने मिळणार