लायसन, आरसीसाठी नको आरटीओचा फेऱ्या, सारं आता ऑनलाइन

मुक्तपीठ टीम   रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स व नोंदणी सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. जेणेकरून लोकांच्या आरटीओच्या फेऱ्या वाचतील. आधार ऑथेंटिकेशननंतर आता या सुविधा ऑनलाईन माध्यमातून मिळू शकतील. ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि पैसाही वाचेल.   या निर्णयाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. प्रत्यक्षात दररोज हजारो लोक आरटीओकडे ड्रायव्हिंग लायसन्स … Continue reading लायसन, आरसीसाठी नको आरटीओचा फेऱ्या, सारं आता ऑनलाइन