‘मेड इन इंडिया’ तेजस लढाऊ विमानांमध्ये आता स्वदेशी ‘उत्तम’ रडार

मुक्तपीठ टीम   भारतीय बनावटीच्या संरक्षण तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या धोरणामुळे आता तेजस लढाऊ विमानांना स्वदेशी रडार मिळणार आहेत. १२३पैकी भारतीय वायुसेनेत सामील होणाऱ्या ५१ टक्के एलसीए स्वदेशी तेजस लढाऊ विमानांना स्वदेशी बनावटीचे उत्तम रडार बसवले जातील. पहल्या काही विमानांमध्ये इस्त्रायली रडार असले तरी पुढे भारतीय रडार असतील.   आपल्या देशाकडे आता रडारचं स्वदेशी तंत्रज्ञान आहे. … Continue reading ‘मेड इन इंडिया’ तेजस लढाऊ विमानांमध्ये आता स्वदेशी ‘उत्तम’ रडार