आता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘क्यूआर कोड’

मुक्तपीठ टीम   काही वेळेस महत्त्वाच्या क्षणी काही अडचणी निर्माण होतात. एखादा अपघात घडतो त्यावेळेस मदत म्हणून निधी गोळा केला जातो. बॅंकेच्या व्यवहारात अडचणी येतात किंवा घटना कळल्यास आपल्याला त्वरित मदत करता येत नाही. पण आता मदत करणे ‘क्यूआर कोड’ च्या माध्यमातून शक्य आहे. कारण या सर्व अडचणी लक्षात घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी कोल्हापूरच्या पन्हाळा … Continue reading आता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ‘क्यूआर कोड’