आता बँकेत न जातानाही करा मोठ्या रकमांचे पेमेंट
मुक्तपीठ टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने आता मोठ्या रकमांच्या ऑनलाइन पेमेंटसाठी मान्यता दिली आहे. त्यासाठी नॉन-बँक पेमेंट सिस्टम ऑपरेटरसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर म्हणजेच एनईएफटी आणि रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीएस या सुविधांची व्याप्ती वाढविली आहे. आतापर्यंत फक्त बँकांमध्ये ही सुविधा होती. याशिवाय रिझर्व्ह बँकेनेही डिजिटल पेमेंट मर्यादा एक लाखावरून दोन लाखांवर वाढवली … Continue reading आता बँकेत न जातानाही करा मोठ्या रकमांचे पेमेंट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed