गडचिरोलीत सर्वत्र पसरतंय इंटरनेटचे जाळे

मुक्तपीठ टीम   गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून भारत नेट प्रकल्पांतर्गत ग्रामपातळीपर्यंत इंटरनेट सुविधा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. सध्या पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून या प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. हे सहा तालुके म्हणजे कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा … Continue reading गडचिरोलीत सर्वत्र पसरतंय इंटरनेटचे जाळे