आता सैनिक शाळांमध्ये मुलींनाही मिळणार प्रवेश

मुक्तपीठ टीम आजवर जे शक्य नव्हते ते आता शक्य होणाराय. आता मुलीही देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार २०२१-२०२२च्या शैक्षणिक वर्षापासून देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश देण्यात येईल. मिझोरममधील सैनिक स्कूलमध्ये येथे २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात पायलट प्रकल्प राबविला गेला आहे. तेथे मुलींना प्रवेश देण्यात आला. या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर … Continue reading आता सैनिक शाळांमध्ये मुलींनाही मिळणार प्रवेश