आता घरबसल्या मिळणार सरकारी बँकांच्या सेवा! कसं ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम कोरोना संकटामुळे बहुतेक ग्राहक डिजिटल बँकिंगकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे, पण काहींना हे त्रासदायक वाटते. अशांसाठी सरकारी क्षेत्रातील बँकांनी एक समूह तयार करुन घर बसल्या बँकिंग सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. पीएसबी अलायन्स असे याला नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत ग्राहकांना १२ सरकारी बँकांची सुविधा मिळणार आहे. तसेच फक्त रक्कम काढणे आणि … Continue reading आता घरबसल्या मिळणार सरकारी बँकांच्या सेवा! कसं ते जाणून घ्या…