आता अमेरिकन लष्करात प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती

मुक्तपीठ टीम   आता अमेरिकेत आणखी एक इतिहास घडणार आहे. काही महिन्यांपूर्वीच कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दोन महिलांची नावे चीफ ऑफ मिलट्री कमांडपदी मान्यतेसाठी सिनेटकडे पाठविली आहेत. जनरल जॅकलिन ओव्होस्ट आणि जनरल लॉरा रिचर्डसन अशी या महिला कमांडर्सची नावे आहेत. सिनेटच्या मान्यतेनंतर एकाचवेळी दोन्ही महिला … Continue reading आता अमेरिकन लष्करात प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती